MCGM Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या 04 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in

एकूण जागा – 04

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक/ Assistant Professor

शैक्षणिक पात्रता – 01.उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
02.मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी. किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/टयूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत मागासवर्गीयांना 43 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

वेतन – 100000/-

परीक्षा शुल्क – 300/- रुपये [राखीव प्रवर्ग – 200/- रुपये]

वेतन – 1,00,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).MCGM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – लो.ट.म.स रुग्णालय आणि महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, सायन, मुंबई – 400022.

अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in

मूळ जाहिरात –
1.PDF

2.PDF2

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com