पदवीधरांना सुवर्णसंधी ! मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 15 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी

शैक्षणिक पात्रता –

1.Senior Pharmaceutical Supervisor – Any Graduate Degree, MS- CIT

2.Senior Tuberculosis Laboratory Supervisor – B.SC DMLT, MS- CIT

3.Pharmaceutical
Officer: Degree/Diploma

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – 20000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मीरा-भाईंदर, जि. ठाणे.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – नगर भवन मांडली तलाव,भाईंदर (प). ता. जि. ठाणे 401101.

मुलाखत देण्याची तारीख – 15 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

मूळ जाहिरात – 

1.PDF

2. PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com