MBMC Recruitment 2021 | मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – लेखापरीक्षण अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – NIS Diploma

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मीरा-भाईंदर, जि. ठाणे.MBMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक- जावक विभाग, मीरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.).

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com