MBMC Recruitment 2021 | भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – मिरा- भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत,निवड प्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे. मुलाखतीची तारीख 7 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

एकूण जागा – 40

पदाचे नाव –

1.परिचारिका – 20
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 20

शैक्षणिक पात्रता –
1.परिचारिका – G.N.M कोर्स
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc आणि DMLT

वयाची अट – 38 वर्षांपर्यंत

वेतन –

1.परिचारिका – 40,000/-
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 30,000/-

मुलाखत देण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मीरा-भाईंदर, (स्व. इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय, भाईंदर (प.)

निवड करण्याची पध्दत – थेट मुलाखतीद्वारे

नोकरीचे ठिकाण – मिरा-भाईंदर (मुंबई).MBMC Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 एप्रिल 2021

मुळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

 

Get real time updates directly on you device, subscribe now.