MBMC Recruitment 2021 | मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 10 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 04 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

एकूण जागा – 10

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ)

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी किंवा समकक्ष पदवी.

वयाची अट – किमान 18 व कमाल 55 वर्षापर्यंत

वेतन – 20,0000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मिरा भाईंदर महानगरपालिका.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, दूसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे – 401101

मुलाखत देण्याची तारीख –  4 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com