Mazagon Dock Recruitment 2021 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1388 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1388 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.अधिकृत वेबसाईट -https://mazagondock.in/

एकूण जागा – 1388 जागा

पदाचे नाव & जागा –
1. AC रेफ.मेकॅनिक – 05 जागा
2 .कॉम्प्रेसर अटेंडंट – 05 जागा
3 .कारपेंटर – 81 जागा
4 .चिपर ग्राइंडर – 13 जागा
5 .कम्पोजिट वेल्डर – 132 जागा
6. डिझेल क्रेन ऑपरेटर – 05 जागा
7. डिझेल कम मोटर मेकॅनिक – 04 जागा
8.ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल & सिव्हिल) – 54 जागा
9. इलेक्ट्रिशियन – 204 जागा
10.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 55 जागा
11.फिटर – 119 जागा
12.ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) – 13 जागा
13.गॅस कटर – 38 जागा
14.मशिनिस्ट – 28 जागा
15.मिल राइट मेकॅनिक – 10 जागा
16.पेंटर – 100 जागा
17.पाइप फिटर – 140 जागा
18.रिगर – 88 जागा
19.स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर – 125 जागा
20.स्टोअर कीपर – 10 जागा
21.यूटिलिटी हैंड – 14 जागा
22.प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल &इलेक्ट्रिकल) – 08 जागा
23.पॅरामेडिक्स – 02 जागा
24.यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) – 135 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.कारपेंटर,कम्पोजिट वेल्डर, पेंटर & रिगर – (i) 08वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

2.डिझेल क्रेन ऑपरेटर – (i) SSC (ii) NAC (iii) अवजड वाहन चालक परवाना. (iv) 01 वर्ष अनुभव

3.ज्युनियर QC इंस्पेक्टर – (i) SSC (ii) मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.

4.स्टोअर कीपर – (i) SSC/HSC (ii) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स शिपबिल्डिंग & टेलिकम्युनिकेशन/ इंस्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा.

5.प्लानर एस्टीमेटर – (i) SSC/HSC (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.

6.पॅरामेडिक्स – नर्सिंग डिप्लोमा/ नर्सिंग पदवी

7.यूटिलिटी हैंड – (i) NAC (National Apprenticeship Certificate) (फिटर) (ii) 01 वर्ष अनुभव

8.उर्वरित ट्रेड/पदे – (i) SSC (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

वयाची अट – 01 जून 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – मुंबई.Mazagon Dock Recruitment 2021

परीक्षा शुल्क – General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD – फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जुलै 2021

परीक्षा (Online) – जुलै 2021

अधिकृत वेबसाईट – https://mazagondock.in/

मूळ जाहिरात –PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com