MAT 2020 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी ; असे करा डाऊनलोड

करिअरनामा ऑनलाईन ।ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने MAT 2020 (मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट) परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहे. पदव्युत्तर मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. MAT ही राष्ट्रीय स्तरावरील संगणकीकृत परीक्षा आहे. ज्या उमेदवारांनी MAT साठी रजिस्टर केले आहे, ते mat.aima.in वरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. MAT 2020 च्या पात्रता परीक्षेत २०० … MAT 2020 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी ; असे करा डाऊनलोड वाचन सुरू ठेवा