Mangrove Foundation Recruitment 2021 | मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन महाराष्ट्र अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन महाराष्ट्र अंतर्गत प्रकल्प सहयोगी पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mangroves.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 20

पदाचे नाव & जागा –
1.प्रकल्प सहयोगी वन – 04 जागा
2.प्रकल्प सहयोगी मत्स्य – 16 जागा

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह फॉरेस्ट्री/ फिशरी सायन्स विषयात पदवी + 02 वर्षे अनुभव

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.Mangrove Foundation Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
Office of the Additional Principal Chief Conservator of Forests, Mangrove Cell, 302, Wakefield House, 3rd Floor, Ballard Estate, Above Britannia & Co. Restaurant, Fort, Mumbai – 400 001

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mangroves.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com