Malegaon Mahanagarpalika Recruitment | मालेगाव महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मालेगाव महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) द्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट-http://www.malegaoncorporation.org

एकूण जागा – 22

पदाचे नाव & जागा –

1.वैद्यकशास्त्र तज्ज्ञ (MD) – 02 जागा

2.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 20 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.वैद्यकशास्त्र तज्ज्ञ (MD) – MD Medicine

2.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS

अर्ज शुल्क – शुल्क नाही

वेतन –

1.वैद्यकशास्त्र तज्ज्ञ (MD) – 90,000/-

2.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 75,000/-

नोकरीचे ठिकाण – मालेगाव.Malegaon Mahanagarpalika Recruitment

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected] & [email protected]

अधिकृत संकेतस्थळ – http://www.malegaoncorporation.org

मूळ जाहिरात – PDF

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com