Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon Bharti 2021 । विविध 15 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महिला व बाल विकास विभाग, जळगाव येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://jalgaon.gov.in/ ही वेबसाईट बघावी. Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – समुदेशक , परिवीक्षा अधिकारी, निम वैद्यकीय कर्मचारी, गृहरक्षक, डॉक्टर, प्रशिक्षक, खेळ प्रशिक्षक

पद संख्या – 15 जागा

पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण – जळगाव

हे पण वाचा -
1 of 22

अर्ज पद्धती – ऑफलाईन Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon Bharti 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 15 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://jalgaon.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आयुक्त, महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी जवळ, जळगाव

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com