Mahavitaran Recruitment 2021 | महावितरण नागपूर अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 200 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (Mahavitaran) महावितरण नागपूर अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 200 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 200

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी

पदांचे नाव आणि जागा –
1.COPA (कोपा) – 35 जागा
2 .इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 106 जागा
3 .वायरमन (तारतंत्री) – 45 जागा
4.माहिती तंत्रज्ञान (IT) – 14 जागा

शैक्षणिक पात्रता – (i)10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशिअन/वायरमन/IT)

वयाची अट – 18 ते 32 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – नागपूर

शुल्क – फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2021

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण – संबंधित कार्यालयात

अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – https://apprenticeshipindia.org/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com