mahatma phule corporation Recruitment 2021महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मुंबई अंतर्गत स्वीय सहाय्यक पदांच्या जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मुंबई अंतर्गत स्वीय सहाय्यक पदांच्या जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahatmaphulecorporation.com

पदांचे नाव – स्वीय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – 01.कोणत्याही शाखेचा पदवीधर 02.शासकीय किंवा शासकीय कंपनीचे /महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ०५ वर्षे काम केल्याचा अनुभव.

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – www.mahatmaphulecorporation.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता [E-Mail ID][email protected]

मूळ जाहिरात – PDF

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.