पदवीधरांना सुवर्णसंधी ! महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mgmu.ac.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहायक प्राध्यापक, सहाय्यक निबंधक, जनसंपर्क अधिकारी, कार्यालय सहाय्यक / लिपिक, कार्यालय अधीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, फिटर / इलेक्ट्रीशियन / वेल्डर / सुतार.

शैक्षणिक पात्रता – engineering,BBA,MBA,B.sc,MBA& B.SC & M.SC, journalism (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mgmu.ac.in/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com