महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट। महावितरण किंवा महाडिसकॉम किंवा महावितरण हे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जे महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित आहे. महाराष्ट्र राज्य  विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये भरती होणार आहे. पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी ह्या पदांसाठी हि भरती होणार आहे. ३६९ जागांसाठी हि भरती होणार आहे.

Total- 369 जागा  

पदाचे नाव & तपशील- 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) 28
2 पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) 14
3 पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (वितरण)  327
Total 369

शैक्षणिक पात्रता-

  1. पद क्र.1- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.
  2. पद क्र.2- स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा).
  3. पद क्र.3- विद्युत अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा).

वयाची अट- 20 ऑगस्ट 2019 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1- 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2- 30 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3- 30 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र.

Fee- खुला प्रवर्ग- ₹500/-   [मागासवर्गीय: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2019

शुद्धिपत्रक- https://drive.google.com/file/d/131fhftPwXCrNCuQAJ0sQOWKq0M19b1dQ/view?usp=sharing

जाहिरात (Notification):- https://drive.google.com/file/d/1ODmz34oMYXQvTbIxfJzqyePt9KgOCf3a/view?usp=sharing

Online अर्ज- https://www.mahadiscom.in/news-latest-announcements/ [Starting: 20 ऑगस्ट 2019]

इतर महत्वाचे

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भरती

नेहरू युवा केंद्रमध्ये भरती

माझगाव डॉकमध्ये मेगा भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये इंजिनियर साठी ४९८ जागांसाठी भरती

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

महाराष्ट्र जलसंपदा विभागात इंजिनियरसाठी ५०० जागांची मेगा भरती

[MPSC] महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०१९