Maharashtra SRPF Recruitment 2021 | राज्य राखीव पोलीस बल मुंबई अंतर्गत विधी अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राज्य राखीव पोलीस बल मुंबई अंतर्गत विधी अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://maharashtrasrpf.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता – Degree in Law

वयाची अट – 62 वर्षापर्यंत

वेतन – 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Maharashtra SRPF Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अस्थापना शाखा (प्रशासन 01), दालन क्र. 522 (विस्तार) 05 वा मजला, हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – 400032.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://maharashtrasrpf.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com