Maharashtra Police Recruitment 2021 | बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘विधी अधिकारी’ पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘विधी अधिकारी’ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mumbaipolice.gov.in/

एकूण जागा – 34

पदाचे नाव – विधी अधिकारी (Law Officer)

शैक्षणिक पात्रता – (i) कायदा पदवी(LLB) (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Maharashtra Police Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त, मुंबई, D.N रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई-400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mumbaipolice.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com