Maharashtra Police Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahapolice.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – सल्लागार – सेवानिवृत्त अधिकारी

शैक्षणिक पात्रता – उमेदवारकडे पत्रकारिता क्षेत्रातील कामाचा किमान 10 वर्षाचा तसेच संपादकीय कामाचा किमान 03 वर्षाचा अनुभव असावा.
मराठी भाषेचे उत्तम ज्ञान तसेच साहित्याची आणि समाजात होत असलेल्या चढ उताराबाबत उत्तम जाण असणे आवश्यक.

वयाची अट – 30 to 45 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mahapolice.gov.in/

मूळ जाहिरात PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com