महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 1 लाख 34 हजार

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mnlua.ac.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वित्त आणि लेखा अधिकारी, इंटर्नल लेखा परीक्षक, सहाय्यक लेखा अधिकारी

पद संख्या – 11 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 45 वर्ष

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.mnlua.ac.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद, राजे संभाजी सैनिक स्कूल जवळ, नाथ व्हॅली स्कूल रोड, कांचनवाडी, औरंगाबाद – 431005 (महाराष्ट्र)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com