Maharashtra ITI Admission 2021 | ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 ला सुरुवात

करिअरनामा ऑनलाईन – ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 सुरू झाली आहे.10वी उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://admission.dvet.gov.in/

कोर्सचे नाव – ITI

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण/ अनुतीर्ण

वयाची अट – किमान 14 वर्ष

अर्ज शुल्क –

खुला प्रवर्ग – ₹150/-

मागासवर्गीय – ₹100/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 नोव्हेंबर 2021

मागील 3 वर्षाचा कट ऑफ – pdf

माहिती पुस्तिका – PDF

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे – PDF

अधिकृत वेबसाईट – http://admission.dvet.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com