Law पदवी असणाऱ्यांना महाराष्ट्र महामार्ग पोलीस अंतर्गत काम करण्याची संधी ; त्वरित करा अर्ज !

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र महामार्ग पोलीस अंतर्गत विधी अधिकारी गट “अ”. पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://highwaypolice.maharashtra.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – विधी अधिकारी गट “अ”.

शैक्षणिक पात्रता – Law Degree

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय. 6 वा मजला, मोती महल, 195- जमशेदजी टाटा रोड, CCI क्लब जवळ, समोर. सम्राट हॉटेल, चर्चगेट, मुंबई – 400 020. महाराष्ट्र (भारत).

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://highwaypolice.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

अर्जचा नमुना – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com