Maharashtra Forest Department Recruitment 2021 | बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी चंद्रपूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी चंद्रपूर अंतर्गत वनशास्त्र पदव्युत्तर पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – वनशास्त्र पदव्युत्तर.

शैक्षणिक पात्रता – M.Sc forestry with specialization in Bamboo or wood science & technology

वयाची अट – आवश्यकतेनुसार

वेतन – 25000/- to 31000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.Maharashtra Forest Department Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – BRTC कार्यालय, चिचपल्ली, चंद्रपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com