mahaonion recruitment 2021 | महा कांदा उत्पादक कंपनी लि. पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महा कांदा उत्पादक कंपनी लि. पुणे अंतर्गत विविध पदांच्या  21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://mahaonion.org/

एकूण जागा – 21

पदाचे नाव –
मुख्य कार्यकारी,अधिकारी
लेखापाल,सुविधा व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – कला / वाणिज्य / मूलभूत विज्ञान / शेती / बागायती / कृषिविषयक व्यावसायिक पदवी आणि बायोटेक्नॉलॉजी / एबीएम / एग्रील. अभियांत्रिकी / अन्न तंत्रज्ञान / अभियांत्रिकी / पशुवैद्यकीय विज्ञान / आणि संबंधित क्षेत्र पदवीधर

वयाची अट – माहीती उपलब्द नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://mahaonion.org/

मूळ जाहिरात –  PDF

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com