इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्यांना संधी ! महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 41 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 17 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/

एकूण जागा – 41

पदाचे नाव & जागा –
1.मुख्य अभियंता – 07 जागा
2. उप मुख्य अभियंता – 11 जागा
3. अधिक्षक अभियंता – 23 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य अभियंता – (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 15 वर्षे अनुभव

2. उप मुख्य अभियंता – (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 14 वर्षे अनुभव

3. अधिक्षक अभियंता – (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 12 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.मुख्य अभियंता – 50 वर्षांपर्यंत
2. उप मुख्य अभियंता – 48 वर्षांपर्यंत
3. अधिक्षक अभियंता – 45 वर्षापर्यंत

वेतन – 118195/- to 228745/-

अर्ज शुल्क –खुला प्रवर्ग – 800/- [राखीव प्रवर्ग – 600/-]

नोकरीचे ठिकाण – भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga,Mumbai – 400 019

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com