MAHAGENCO Recruitment 2021। महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 96 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाइन – Mahagenco महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये विविध पदांच्या 96 जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदरांनाकडून अर्ज मागवण्यात येथ असून,अर्ज ऑनलाईन पध्दतीने (ई-मेल) द्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

MAHAGENCO Recruitment 2021

पदाचे नाव व पदसंख्या –

1) कोपा (COPA) – ५

2) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ४

3) मशिनिस्ट – ३

4) वायरमन – ५

5) वेल्डर ८

6) डिझेल मेकॅनिक -८

7) ICTSM -३

8) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – ३

9) इलेक्ट्रिशियन -११

10) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक -१

11) मेकॅनिक (Reff. AC) – ४

12) फिटर -१७

13) टर्नर – ३

14) मेकॅनिक (मोटर व्हेईकल) – ३

15) पॉवर इलेक्ट्रिशियन – ८

16) प्लंबर – १

17) बॉयलर अटेंडंट – ९

शैक्षणिक पात्रता – (i)10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
3) ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी उत्तीर्ण झालेले शिकाऊ उमेदवारांनी अर्ज करू नये

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही

नोकरीचे ठिकाण – खापरखेडा (नागपूर).  MAHAGENCO Recruitment 2021

वेतन – ७०००/- विद्यावेतन देण्यात येईल.

अर्ज पद्धती – ऑनलाइन

माहिती (Excel Sheet) पाठविण्याचा पत्ता (ईमेल) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाइन अर्जासाठी – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com