Mahaforest Recruitment 2022 | वनविभाग रत्नागिरी अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – वनविभाग रत्नागिरी अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या 01  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahaforest.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Masters of Veterinary Science/ M. V. Sc

वयाची अट – 25 to 45  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी.Mahaforest Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण), मेहता पेट्रोल पंपासमोर, प्रभात रोड, मार्कडी चिपळूण – 415605.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mahaforest.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com