10वी & ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ; महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. बारामती, मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती, जि. पुणे अंतर्गत विविध पदांच्या 99 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 99

पदाचे नाव – अपरेंटिस (वीजतंत्री/ तारतंत्री/कोपा).

शैक्षणिक पात्रता – 10+2 किंवा समतुल्य, संबंधित व्यापारात ITI.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बारामती, जि. पुणे.

निवड करण्याची पद्धत – गुणाद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com