ITI पास विद्यार्थ्यांना मोठी संधीं ; महावितरण अप्रेंटिस पदांच्या 94 जागा !

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण अप्रेंटिस पदांच्या 94 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 04 ते 06 मे 2022. आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 94

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 47 जागा
2. वायरमन (तारतंत्री) – 47 जागा

शैक्षणिक पात्रता – ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

वयाची अट –  नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बीड

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. विद्युत भवन, जालना रोड, बीड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ते 06 मे 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन नोंदणी – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com