10वी & ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! महावितरण कंपनी पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण कंपनी पुणे विभागा अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 60 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 60

पदाचे नाव – अप्रेंटिस.

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण + संबंधित विषयात ITI

वयाची अट – 18 to 32  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणेMAHADISCOM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन नोंदणी करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com