MAHADISCOM Recruitment 2022 | महावितरण अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 27 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 27

पदाचे नाव –
1.पदवीधर अप्रेंटिस – 14 जागा
2.डिप्लोमा अप्रेंटिस – 13 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर अप्रेंटिस – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

2.डिप्लोमा अप्रेंटिस – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे  ठिकाण  औरंगाबाद.MAHADISCOM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विश्रामगृह, परिमंडल कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com