MAHADISCOM Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती

करीअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 54 जागां भरण्यासाठी पडणु पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

एकूण जागा – 54

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – 41 जागा
शैक्षणिक पात्रता – B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & पॉवर)

2.डिप्लोमा अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

शैक्षणिक पात्रता – [खुला प्रवर्ग – 60% गुण, मागस प्रवर्ग – 55% गुण]

वयाची अट – 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – नाशिक व अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) –

पदवीधर अप्रेंटिस – [email protected]

डिप्लोमा अप्रेंटिस – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com