MAHADISCOM Recruitment 2021 | महावितरण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 47 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 47 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 47

पदाचे नाव – विजतंत्री/तारतंत्री प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता – (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मंचर (पुणे)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.MAHADISCOM Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर  2021 आहे.

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय मानव संसाधन विभाग, मंचर

ऑनलाईन अर्ज व कागदपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021 (05:30 PM)

अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com