MAHADISCOM Recruitment 2021 | महावितरण जळगांव अंतर्गत अप्रेटीस पदांच्या 135 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण जळगांव अंतर्गत अप्रेटीस पदांच्या 135 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 135

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 81 जागा
2 .वायरमन (तारतंत्री) – 40 जागा
3 .संगणक चालक (कोपा) – 14 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/संगणक चालक (कोपा) [मागासवर्गीय: 55% गुण]

वयाची अट – 14 ते 30 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – जळगाव.MAHADISCOM Recruitment 2021

शुल्क – फी नाही.

अर्ज पाठविण्याचा कालावधी – 10 to 25 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC, जळगाव-425003

अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com