MAHADISCOM Recruitment 2021 | महावितरण कंपनी अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 109 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण कंपनी अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 109 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर  2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 109

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 54 जागा
2 .वायरमन (तारतंत्री) – 42 जागा
3. COPA (कोपा) – 13 जागा

शैक्षणिक पात्रता – (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन)

वयाची अट – 18 to 33 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गडचिरोली.MAHADISCOM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com