MAHADISCOM Recruitment 2021 | महावितरण अप्रेंटिस अंतर्गत विविध पदांच्या 101 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण अप्रेंटिस अंतर्गत विविध पदांच्या 101 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 101

पदाचे नाव & जागा – 1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) & वायरमन (तारतंत्री) – 101 जागा

शैक्षणिक पात्रता – ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – लातूर.MAHADISCOM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com