Mahabeej Akola Recruitment | राज्य बियाणे कॉर्पोरेशन लि.अकोला अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राज्य बियाणे कॉर्पोरेशन लिमिटेड, अकोला अंतर्गत विविध पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल)/ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahabeej.com/Home

एकूण जागा – 01

पदाचे नाव & जागा – Law Officer – 01

शैक्षणिक पात्रता – Degree in Law from recognized University having Sanad/Registration with Bar Council. (Minimum 5 years experience as a practicing Advocate.)

वयाची अट – कमीतकमी 35 आणि जास्तीत जास्त 50 वर्ष

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही

वेतनमान – 35000/-

नोकरीचे ठिकाण – अकोला.mahabeej akola recruitment

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन(ई-मेल)/ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
1.ऑफलाईन पत्ता- The General Manager (Admin), Maharashtra State Seeds Corporation Limited, Mahabeej Bhavan, Krishi Nagar, Akola (MS) 444 104

2.ऑनलाईन ई-मेल पत्ता – [email protected].

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.mahabeej.com/Home

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com