Maha RERA Recruitment 2021 | महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 04 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (MAHA RERA अंतर्गत विविध पदांच्या  04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://maharera.mahaonline.gov.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – कनिष्ठ कायदेशीर सल्लागार.

शैक्षणिक पात्रता – LLB with 05 Years exp.

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई,Maha RERA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://maharera.mahaonline.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com