Maha MMB Recruitment 2021 | महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 48 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 48 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 21 & 28 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahammb.maharashtra.gov.in/1035/Home

एकूण जागा – 48

पदाचे नाव – खलाशी, ड्रेसर मास्टर/ऑपरेटर, ड्रेसर इंजिनिअर, मास्टर/सारंग, इंजिन चालक, वगंणवार.

शैक्षणिक पात्रता –

1.खलाशी – 7th Class Pass

2.ड्रेसर मास्टर/ऑपरेटर – 10th Class Pass

3.ड्रेसर इंजिनिअर – 10th Class Pass

4.मास्टर/सारंग – 1st and 2nd Class Master Certificates

5.इंजिन चालक – Driving License Certificates

6.वगंणवार – 7th Class Pass

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – 24000/- to 41800/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण –मुंबई

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. 2 रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400001.

मुलाखत देण्याची तारीख –  21 & 28 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mahammb.maharashtra.gov.in/1035/Home

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com