पदवीधरांना सुवर्णसंधी ; महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूर मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/

एकूण जागा – 16

पदाचे नाव – अतिरिक्त महाव्यवस्थापक, सहमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल.

शैक्षणिक पात्रता –

1.अतिरिक्त महाव्यवस्थापक – CA / ICWA

2.सहमहाव्यवस्थापक – CA / ICWA

3.व्यवस्थापक – CA / ICWA

4.वरिष्ठ विभाग अधिकारी – Bachelor of Commerce

5.वरिष्ठ लेखापाल & लेखापाल – Bachelor of Commerce

वयाची अट – 
1.अतिरिक्त महाव्यवस्थापक – 53 वर्षापर्यंत 2.सहमहाव्यवस्थापक – 50 वर्षापर्यंत
3.व्यवस्थापक – 40 वर्षापर्यंत
4.वरिष्ठ विभाग अधिकारी – 38 वर्षापर्यंत
5.वरिष्ठ लेखापाल & लेखापाल – 36 वर्षापर्यंत

वेतन – 33000/- to 260000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com