Maha Metro Recruitment 2021 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूर येथे विविध पदांच्या 08 जागांसाठी भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org

एकूण जागा – 08 जागा

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई / बी.टेक पदवी 02. 17 वर्षे अनुभव

2.उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल / इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी 02. 08 वर्षे अनुभव

3.सहाय्यक व्यवस्थापक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / सिव्हिल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. किंवा बी.टेक पदवी 02. 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 35 ते 53 वर्षे

परीक्षा शुल्क – 400/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]

वेतन – 50,000/- to 2,60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र).Maha Metro Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Metro Bhavan, Maharashtra Metro Rail Corporation Limited, VIP Road, Near Dikshabhoomi, Ramdaspeth, Nagpur-440010.

अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com