MAH CET Registration 2021 | MAH-LLB 5 years CET परीक्षा 2021

करिअरनामा ऑनलाईन – MAH-LLB 5 years CET 2021 परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/

परीक्षेचे नाव – MAH-LL.B-5 Years CET 2021

शैक्षणिक पात्रता – 45% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (Senior Secondary School) [SC/ST – 40% गुण, VJNT/SBC/OBC – 42% गुण]

अर्ज शुल्क – General – ₹800/- [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B),NT(C), NT(D), OBC, SBC,PWD: ₹600/-]

परीक्षचे नाव – नंतर कळविण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com