MAH CET Registration 2021 | MAH-B.A.-B.Ed./B.Sc.-B.Ed. CET 2021 परीक्षा

करिअरनामा ऑनलाईन – MAH-B.A.-B.Ed./B.Sc.-B.Ed. CET 2021 परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -https://cetcell.mahacet.org/

परीक्षचे नाव – MAH-B.A.-B.Ed./B.Sc.-B.Ed. CET 2021

शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण [मागासवर्गीय – 45% गुण]

अर्ज शुल्क – General/EWS – ₹800/- [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B),NT(C), NT(D), OBC, SBC,PWD – ₹400/-]

परीक्षा – नंतर कळविण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com