MADC Recruitment 2021 | महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 21 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.madcindia.org/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – कायदा अधिकारी

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातील पदवी, कायद्यात पदव्युत्तर पदवी मिळविण्यास प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट – 45 वर्षापर्यंत

वेतन – 15600/- to 39100/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.MADC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.madcindia.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com