पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना संधी ! लोणावळा नगरपरिषद अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – लोणावळा नगरपरिषद अंतर्गत MIS विशेषज्ञ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.lmc.org.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – MIS विशेषज्ञ.

शैक्षणिक पात्रता – Post Graduation/ Graduation/ Diploma in Computer Science / Electronics or MCS /PGDCA

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – लोणावळा

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शहरस्तरीय तांत्रिक कक्ष “सर्वांसाठी घरे” प्रधानमंत्री आवास योजना (बांधकाम विभाग).

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.lmc.org.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com