धुळे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा ।धुळे महानगरपालिकेमध्ये लिपिक टंकलेखक, कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या  उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची  तारीख 4 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – लिपिक टंकलेखक/ कॉम्प्युटर ऑपरेटर

पद संख्या –23 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा

वयोमर्यादा –

सर्वसाधारण उमेदवारांकरिता – 38 वर्षे

मागासवर्गीय उमेदवारांकरिता – 43 वर्षे

नोकरी ठिकाण – धुळे

वेतनश्रेणी – 10,000 रुपये

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – मनपा नवीन प्रशासकीय इमारत, अटलबिहारी वाजपेयी मुख्य सभागृह, मनपा धुळे

मुलाखत तारीख – 4 मार्च 2020

जाहिरात पहा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.dhulecorporation.org/EIPPROD/singleIndex.jsp

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”