LIC Recruitment 2021 | हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) अंतर्गत असोसिएट पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – LIC – हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) अंतर्गत असोसिएट पदांच्या  06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  07 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.lichousing.com/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – असोसिएट.

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह सोशल वर्क/ रूरल मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर पदवी + 01 वर्षे अनुभव.

वयाची अट –  23 तो 30 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई आणि संपूर्ण भारत.LIC Recruitment 2021 |

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.lichousing.com/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com