पदवीधर तसेच पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! कृषि विज्ञान केंद्र, नांदेड अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – कृषि विज्ञान केंद्र, नांदेड अंतर्गत विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.kvknanded.com/

एकूण जागा – 09

पदाचे नाव – प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, हवामानशास्त्रज्ञ, कृषीशास्त्रज्ञ, मोबिलायझर, लेडी सोशल वर्कर, तांत्रिक अधिकारी.

शैक्षणिक पात्रता –

1.Project Manager – M.S. C Agriculture

2.Project Engineer – M.Tech / Civil Engineer

3.Meteorologist – M.Sc Meteorologist

4.Agronomist – B.Sc Agriculture

5.Mobilizer – B.Sc Agriculture

6.Lady Social Worker – BSW

7.Technical Officer – Diploma in Civil Engineering

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नांदेड

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.kvknanded.com/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com