कृषी विज्ञान केंद्र अकोला येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कृषी विज्ञान केंद्र अकोला येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची 19 जानेवारी 2021 आहे. सकाळी 9 ते 12 पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. दुपारी 12 नंतर मुलाखत होईल. अधिक माहितीसाठी http://www.kvkakola.org/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – संशोधन सहकारी, तांत्रिक सहयोगी

पद संख्या – 5 जागा

पात्रता – M.Tech/ Ph.D, B.Sc

वयाची अट – 35 वर्षे

नोकरी ठिकाण – अकोला

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 19 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.kvkakola.org/

मुलाखतीचा पत्ता – KVK अकोला, येथे सीसा (उडेगाव), ता. & जिल्हा. अकोला

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com