KIMSU Bharti 2021 | कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था विद्यापीठ अंतर्गत प्राध्यापक पदासाठी भरती; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन ।कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था विद्यापीठ, कराड येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2021 आहे. उमेदवारांची मुलाखत होणार आहे. मुलाखतीची तारीख वेबसाईटवर दिली जाईल.अधिक माहितीसाठी http://www.kimskarad.in/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक 

पद संख्या – 8 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – कराड जि. सातारा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.kimskarad.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com