Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वे अंतर्गत टेक्निकल असिस्टेंट पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कोकण रेल्वे अंतर्गत टेक्निकल असिस्टेंट पदांच्या 18 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 13 डिसेंबर 2021 ते 17 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – konkanrailway.com

एकूण जागा – 18

पदाचे नाव – जूनियर टेक्निकल असिस्टेंट

शैक्षणिक पात्रता – BE किंवा B.Tech पदवी 60℅ गुणसाह असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोकण.Konkan Railway Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – यूएसबीआरएल प्रकल्प मुख्य कार्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, विस्तार- त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (UT), पिन-180011

मुलाखत देण्याची तारीख –  13 डिसेंबर 2021 ते 17 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – konkanrailway.com

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com