Kolhapur Municipal Corporation Recruitment 2021 | कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदांच्या 25 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 21 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/

एकूण जागा – 25

पदाचे नाव – शिक्षक

शैक्षणिक पात्रता – UGC नुसार पदव्युत्तर पदवीधर + NET/ SET Ph.D पात्र

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.Kolhapur Municipal Corporation Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण (K.M.C.) महाविद्यालय, कोल्हापूर.

मुलाखत देण्याची तारीख –  21 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com